दिल्ली | प्रतिनिधी
भारतच्या राष्ट्रपती द्रौपदा मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी.पी.राधाकृष्णन यांची नुकतीच नियुक्ती केली. राज्यपाल म्हणून त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.