कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य' करणारांनी राज्य सरकारी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा - कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे - Rayat Samachar

कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य’ करणारांनी राज्य सरकारी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा – कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे

मुंबई | गुरूदत्त वाकदेकर

राज्य शासनाच्या वतीने कृषी विभागामार्फत सन २०२३ या वर्षामध्‍ये ‘कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य’ केलेल्‍या व्यक्ती/गट/ संस्था यांनी विविध कृषी पुरस्कारांसाठी आपले प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले, आपले प्रस्ताव जवळच्‍या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत.

Share This Article
Leave a comment