नाशिक | प्रतिनिधी | ३०
आवाहन करण्यात येत आहे की, प्रकाशनपूर्व मोफत वाचा. डॉ. मिलिंद कसबे यांचे हे छोटेखानी परंतु स्फोटक पुस्तक, वंचित-बहुजनांच्या विखुरलेल्या साहित्य प्रवाहांची परखड चिकित्सा करणारे आहे. हे पुस्तक समस्त ब्राह्मणेतर जातीसामुहांना सांस्कृतिक, राजकीय व आध्यात्मिक एकीचे सूत्र देते. याशिवाय रूढ सौंदर्यशास्र नाकारून ते पर्यायी साहित्यशास्राची वाट दाखवते. उद्याचे सांस्कृतिक परिवर्तन, उद्याचे संसदीय राजकारण आणि उद्याच्या साहित्याची दिशा काय असावी हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे.
वेबसाईट लिंक – https://www.pustakmarket.com/home
ॲप डाऊनलोड लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.pustakk.markett