अहमदनगर |प्रतिनिधी |२८.६.२०२४
येथील कायनेटिक चौकात आज हिंदू समाज व शिवप्रेमींच्या वतीने हडपसर पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या विटंबनेच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला.

Sign in to your account