महानगर दंडाधिकारी बार असोसिएशनच्या वतीने सामाजिक न्यायदिन साजरा - Rayat Samachar

महानगर दंडाधिकारी बार असोसिएशनच्या वतीने सामाजिक न्यायदिन साजरा

रयत समाचार वृत्तसेवा

मुंबई | गुरूदत्त वाकदेकर | २६.६.२०२४

येथील कुर्ला महानगर दंडाधिकारी न्यायालय बार असोशिएशनच्या वतीने सामाजिक न्याय दिनानिमित्त सर्व महापुरूषांना ज्येष्ठ ॲड. सुखदेव फुल सिंग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बार असोशिएशन अध्यक्ष ॲड. सुधाकरराव कुंभार, ॲड. राजेंद्र गायकवाड, ॲड. अवघडे, ॲड. शाहिद इरफान शेख आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment