मुंबई पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील मतदारांना आवाहन; मतदार यादी येथे पहा - Rayat Samachar

मुंबई पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील मतदारांना आवाहन; मतदार यादी येथे पहा

रयत समाचार वृत्तसेवा

मुंबई | गुरूदत्त वाकदेकर | २४.६.२०२४

२६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदान केंद्र आणि मतदार यादीची माहितीसाठी, येथे भेट द्या: https://gterollregistration.mahait.org/GTRoll/Search
किंवा हेल्पलाईन 02269403398/396 वर संपर्क साधा.

Share This Article
Leave a comment