औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) येथे दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू - Rayat Samachar

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) येथे दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

रयत समाचार वृत्तसेवा

मुंबई (प्रतिनिधी) २२.६.२०२४

येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) येथे दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेस सुरूवात झाली आहे, अशी माहिती प्राचार्य किशोर निंबाळे यांनी दिली आहे. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, अनुत्तीर्ण इच्छुक उमेदवारांनी https://admisson.dvet.gov.in या संकेतस्थळावर ता. ३० जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज करावेत.

Share This Article
Leave a comment