२५ जूनपर्यंत डी.एल.एड (D.El.Ed) प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज करण्याची नवीन मुदत - Rayat Samachar

२५ जूनपर्यंत डी.एल.एड (D.El.Ed) प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज करण्याची नवीन मुदत

रयत समाचार वृत्तसेवा

मुंबई (प्रतिनिधी) २२.६.२०२४

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या डी.एल.एड (D.El.Ed) प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज करण्याची नवीन मुदत २५ जून २०२४ आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी या तारखेपर्यंत आपले अर्ज सादर करावेत. अधिक माहिती आणि अर्जासाठी www.maa.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Share This Article
Leave a comment