प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PMKISAN) योजनेअंतर्गत १७ व्या हप्त्याचे वितरण - Rayat Samachar

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PMKISAN) योजनेअंतर्गत १७ व्या हप्त्याचे वितरण

रयत समाचार वृत्तसेवा

मुंबई (प्रतिनिधी) १८.६.२०२४

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PMKISAN) योजनेअंतर्गत १७ व्या हप्त्याचे वितरण आज होणार आहे. यात महाराष्ट्रातील सुमारे ९०.४८ लाख लाभार्थींना १८४५.१७ कोटी रुपये वितरीत केले जाणार आहेत.

या कार्यक्रमात सर्वांनी https://pmindiawebcast.nic.in/ या लिंकद्वारे ऑनलाईन सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे

Share This Article
Leave a comment