मुंबई | १६ जानेवारी | प्रतिनिधी
(entertainment) ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून आणिबाणीच्या काळाचा ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला असून घटनाक्रम अचूकपणे टिपण्यात आल्याचे चित्रपटाच्या विशेष शो प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
(entertainment) सुरूवातीला कंगना रानौट यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले. याप्रसंगी चित्रपटाच्या नायिका कंगना रानौट, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, चित्रपटाची संपूर्ण टीम आणि प्रेक्षक यावेळी उपस्थित होते.
हे ही वाचा : History: बळीराजा : भारतीय संस्कृतीचे प्रतीकस्वरूप – संजय सोनवणी