Satta Record: सलग 9 वेळेस 'आमदार' झाल्याबद्दल कालिदास कोळंबकर यांचा विश्वविक्रम - Rayat Samachar
Ad image

satta record: सलग 9 वेळेस ‘आमदार’ झाल्याबद्दल कालिदास कोळंबकर यांचा विश्वविक्रम

'वर्ल्ड रेकॉर्डस् बूक ऑफ इंडिया'ने घेतली नोंद

उपसंपादक | दिपक शिरसाठ

मुंबई | १९ जानेवारी | प्रतिनिधी

(satta record) सलग नऊवेळेस विधानसभा सदस्य म्हणजेच आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल भाजपाचे विद्यमान आमदार कालिदास जगन्नाथ कोळंबकर यांची ‘वर्ल्ड रेकॉर्डस् बूक ऑफ इंडिया‘ संस्थेने विश्वविक्रम धारक म्हणून नोंद केली. ते महाराष्ट्रातील मुंबईमधील १८० वडाळा मतदारसंघ, भाग क्रमांक १९४ मधील अनुक्रमांक ६५४ नुसार मतदार आहेत. त्यांच्या My Neta माहितीमधे ते ‘व्यवसायिक आमदार’ असल्याची नोंद आहे. ते काही काळ विधानसभेचे हंगामी अध्यक्ष होते.satta record

(satta record) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ता.१८ रोजी आमदार कोळंबकर यांचा पदक आणि गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी वर्ल्ड रेकॉर्डस् बूक ऑफ इंडिया संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.satta record

हे ही वाचा : Religion: गोरक्षनाथ मराठी होते काय ? – टी. एन. परदेशी

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

 

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment