प्रभावशाली व्यासपीठाचा भाग बनण्याची संधी
मुंबई | १९ डिसेंबर | गुरूदत्त वाकदेकर
(Mumbai News) १५ व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त लघुपट स्पर्धा आयोजित करण्यात करण्यात आली असून प्रवेशाची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे. यामधे निवडक लघुपट दाखवले जातील. प्रभावशाली व्यासपीठाचा भाग बनण्याची ही संधी गमावू नका, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
(Mumbai News) ‘बदलतं स्त्रीरूप आणि समाज’ असा लघुपटाचा विषय आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटास पुरस्कार म्हणून रूपये १ लाख आणि ट्रॉफी दिली जाईल. प्रवेशाची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे.
नोंदणीसाठी लिंक : https://forms.gle/rqaQrdtfDGLfZqPVA अधिक तपशीलांसाठी www.yiffonline.com या वेबसाईटला भेट द्यावी आणि [email protected] या ईमेलवर आणि +९१ ८९२८१०५९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
Cultural Politics: “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?