'पंढरीच्या वारीपासून शेतकऱ्यांच्या चारीपर्यंत' दिलासा देणारा अर्थसंकल्प - कृषिमंत्री धनंजय मुंडे - Rayat Samachar

‘पंढरीच्या वारीपासून शेतकऱ्यांच्या चारीपर्यंत’ दिलासा देणारा अर्थसंकल्प – कृषिमंत्री धनंजय मुंडे

rayatsamachar
0 Min Read

मुंबई |प्रतिनिधी |२८

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पात पंढरीच्या वारी पासून शेतकऱ्यांच्या चारीपर्यंत सर्व समाज घटकांना दिलासा देणारा व विकासाची दूरदृष्टी असलेला हा अर्थसंकल्प आहे, असे मत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading