मुंबई |प्रतिनिधी |२८.६.२०२४
राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार आणि मंत्री दीपक केसरकर यांनी विधिमंडळ परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी दोघांच्याही हातात अर्थसंकल्पाच्या बॅगा होत्या.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
