अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला; दिल्ली हायकोर्टाकडून जामीनअर्जाला २-३ दिवसांची स्थगिती

मुंबई (प्रतिनिधी) २१.६.२०२४

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. दिल्ली हायकोर्टाकडून त्यांच्या जामीनअर्जाला २-३ दिवसांची स्थगिती मिळाली आहे. जोपर्यंत ईडीच्या याचिकेवर अंतिम निकाल देत नाही, तोपर्यंत केजरीवाल यांना तुरुंगातच ठेवण्याचा आदेश देण्यात आले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *