सोनई | ११.६ | विजय खंडागळे
(Rip news) पानसनाला येथील इंदुबाई अशोक शेटे वय ६० यांचे अल्पश: आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने परिसरात दुःखाची छाया पसरली. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, दिर, पुतणे, असा मोठा परिवार आहे.
(Rip news ) अशोक रामचंद्र शेटे यांच्या त्या पत्नी. गणेश, सचिन शेटे यांचे त्या मातृ:श्री. सेवानिवृत्त शाखाधिकारी पोपटराव शेटे यांच्या त्या भाऊजाई तर पत्रकार रवी शेटे यांच्या त्या चुलती होत.
Public issue | तासन्तास वीज गेली? ग्राहक नुकसान भरपाई मागू शकतो; महावितरणचे नियम काय सांगतात?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



