Ahilyanagar News | अहिल्यानगर शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; व्हिडीओ पहा - Rayat Samachar

Ahilyanagar news | अहिल्यानगर शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; व्हिडीओ पहा

rayatsamachar
0 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | ३१.५ | रयत समाचार

(Ahilyanagar news) मान्सुनपुर्व पावसाने अहिल्यानगर शहर परिसरात जोरदार हजेरी लावली. रात्री सव्वाआठच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उडणारी धुळ व कचरा याने वाहनचालकांची त्रेधातिरपट उडाली. अनेक ठिकाणी झाडे पडली असून महावितरणने आपली लाईट घालविण्याची जबाबदारी तात्काळ पार पाडली.
(Ahilyanagar news) वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा व्हिडीओ पहा : https://www.facebook.com/share/v/1D5HHFvPz2/

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading