अहमदनगर | प्रतिनिधी | १.७.२४
शिवसेनेच्या शहर प्रमुखपदी सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. जाधव यांना नियुक्ती पत्र देताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे व उपजिल्हाप्रमुख सुभाष लोंढे समवेत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, जिल्हा संघटक अमोल हुंबे, अल्पसंख्याक समन्वयक अन्जर खान, उपजिल्हाप्रमुख संग्राम शेळके, युवा सेनेचे शहरप्रमुख महेश लोंढे, उपशहर प्रमुख प्रवक्ते विशाल शितोळे, शशांक महाले, ओंकार शिंदे, जयेश कवडे, अभिजीत तांबडे, सागर गायकवाड, सुरज शिंदे, सागर काळे, अक्षय चुकाटे, नंदू बेद्रे, विजय जाधव, प्रल्हाद जोशी आदी.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.