अहमदनगर | प्रतिनिधी | १.७.२४
शिवसेनेच्या शहर प्रमुखपदी सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. जाधव यांना नियुक्ती पत्र देताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे व उपजिल्हाप्रमुख सुभाष लोंढे समवेत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, जिल्हा संघटक अमोल हुंबे, अल्पसंख्याक समन्वयक अन्जर खान, उपजिल्हाप्रमुख संग्राम शेळके, युवा सेनेचे शहरप्रमुख महेश लोंढे, उपशहर प्रमुख प्रवक्ते विशाल शितोळे, शशांक महाले, ओंकार शिंदे, जयेश कवडे, अभिजीत तांबडे, सागर गायकवाड, सुरज शिंदे, सागर काळे, अक्षय चुकाटे, नंदू बेद्रे, विजय जाधव, प्रल्हाद जोशी आदी.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
Related posts:
- Education | छत्रपती शिवाजी महाराज पर्यावरण संवर्धनाविषयी अत्यंत दक्ष होते- प्रा. संदेश कासार
- Religion | समता प्रस्थापित होईपर्यंत ‘संविधान समता दिंडी’ची आवश्यकता- राजाभाऊ चोपदार; समताभुमी, फुलेवाडा येथे दिंडी प्रस्थान सोहळा
- Politics | मुरलीधर अमृते यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
- Public issue | महात्मा ज्योतीबा फुले (बालिकाश्रम) रोडवरील बागडेमळा रस्ता करण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी; प्रशासक डांगेंचे ‘नागरी समस्यां’कडे दूर्लक्ष ?


