श्रीगोंदा | १३ ऑगस्ट | गौरव लष्करे
तालुक्यातील शिवसेना उपनेते साजन पाचपुते, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे तसेच युवासेना जिल्हाप्रमुख प्रशांत भाले यांच्या आदेशान्वये श्रीगोंदा युवासेना youth शहर संघटकपदी किरण बनसुडे यांची निवड करण्यात आली.
किरण बनसुडे यांनी गेल्या काही वर्षांत श्रीगोंदा शहरासह सावतानगर परिसरात व बाबूर्डीरोड येथील अनेक प्रश्नांवर काम केले. अनेकांच्या सुख दुःखात कायम पुढाकार घेतला. बनसुडे यांची काम करण्याची पद्धत पाहून त्याची दखल घेत संघटकपदी निवड करून शिवसेनेकडून मोठी संधी देण्यात आली. यावेळी शहरातील शिवसैनिकांसह साजन पाचपुते मित्र परिवार तसेच किरण बनसुडे याचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
