Education | नवीन कार्यप्रणालीमुळे वेळेची बचत होणार- प्राचार्य सागडे; न्यू आर्ट्समधे परीक्षा विषयक देयके कार्यशाळा संपन्न; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पुढाकार
अहमदनगर | १० फेब्रुवारी | प्रतिनिधी (Education) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, वित्त व लेखा विभाग…
Missing | दिपक परदेशी हे 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता असून आढळल्यास कळविण्याचे आवाहन
संपर्कासाठी : Mobile No.: 8329337006 | 9225444444 | 8999446942
latest news | डॉ. पंकज आशिया अहिल्यानगरचे नुतन जिल्हाधिकारी
अहमदनगर | ०६ मार्च | प्रतिनिधी (latest news) यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची अहिल्यानगरचे…
Social | 6 मार्च रोजी कै. जवाहर मोहनलाल मुथा श्रध्दांजली सभा
अहमदनगर | ५ मार्च | प्रतिनिधी (Social) अहमदनगर नागरिक मंचचे संस्थापक तथा आर्कि. इंजि. असोशिएशनचे…
Education | ‘कॉपीबहाद्दर बाप’ नायब तहसिलदारावर गुन्हा दाखल करण्याचे काम ‘चालू’
पाथर्डी | २८ फेब्रुवारी | राजेंद्र देवढे (Education) आपल्या मुलाला कॉपी देण्याच्या उद्देशाने एका निलंबित…
Art | आर्टिस्ट प्रियंका आगरकर यांनी साकारले शिवरायांचे मेहेंदी पोर्ट्रेट
अहमदनगर | २० फेब्रुवारी | प्रतिनिधी (Art) जगभर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी होत…
India news | रयत समाचार IMPACT ‘उड्डाणपुलावरील छत्रपतींच्या चित्रांची विटंबना’ होत असल्याने कोतवाली पो.स्टे.ने केला गुन्हा दाखल
मनपाच्या राकेश कोतकर यांनी दिली फिर्याद
Rip news | यमुनाबाई राऊत यांचे निधन
अहमदनगर | १८ फेब्रुवारी | प्रतिनिधी (Rip news) येथील शेरकरगल्ली, सर्जेपुरा भागातील रहिवासी श्रीमती यमुनाबाई…
Cultural Politics | शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा उत्तर महाराष्ट्रात 1 ला क्रमांक; सर्वाधिक सदस्य नोंदणीबद्दल विखेंचा सत्कार
शिर्डी | १६ फेब्रुवारी | प्रतिनिधी (Cultural politics) भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्वामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील…
Politics | शासकीय पदातून समाजातील प्रत्येक वंचित घटकाला न्याय देण्याचे कार्य व्हावे- जिल्हाधिकारी सालीमठ
पदाला प्रतिष्ठा मिळेल, यादृष्टीने प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने कार्य करण्याचा सल्ला
Sports | महाराष्ट्र केसरी कुस्ती वाद : राज्य कुस्तीगीर संघाकडून तज्ज्ञ चौकशी समिती स्थापन
अहमदनगर | १५ फेब्रुवारी | प्रतिनिधी (Sports) अहमदनगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वादाच्या…
india news | 12 फेब्रुवारीला पहिले ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलन; सिंथिया फॅरार यांच्या शाळेत होणार साहित्याची उजळणी; ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखेंची विशेष उपस्थिती
अहमदनगर | ११ फेब्रुवारी | प्रतिनिधी (india news) शहरातील स्टेशनरोडवरील क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल येथे…