अहमदनगर | ५.६ | रयत समाचार
(Rip news) प्रेस फोटोग्राफर समीर मन्यार यांचे वडील हबीब मन्यार यांचे आज सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी साडे पाच वाजता केडगाव कब्रस्थान येथे होईल.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
