Rip News: कैलास दौंड यांना पितृ:शोक; रायभान‌ कोंडीबा दौंड गुरूजी यांचे निधन

69 / 100 SEO Score

पाथर्डी |३० ऑक्टोबर | प्रतिनिधी

Rip News लेखक कवी कैलास आणि प्रमोदकुमार दौंड यांचे वडील रायभान‌ कोंडीबा दौंड (गुरुजी) यांचे काल मंगळवारी ता.२९ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ४:३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी रात्री ८ वाजता सोनोशी या ठिकाणी झाला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *