अहमदनगर | १८ फेब्रुवारी | प्रतिनिधी
(Rip news) येथील शेरकरगल्ली, सर्जेपुरा भागातील रहिवासी श्रीमती यमुनाबाई मारुती राऊत यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांचे वय ९९ वर्षे होते. त्यांचा अंत्यविधी आज मंगळवारी ता. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा. अमरधाम, नालेगाव, अहमदनगर येथे होणार आहे.
हे ही वाचा : साहित्यवार्ता | नाथसंप्रदायातील मंत्रतंत्र – टी. एन. परदेशी