नेवासा | १२.४ | रयत समाचार
(Rip news) नेवासा तालुक्यातील मुळ किसनगिरी महाराज तथा भिल्लबाबा यांचे देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र देवगड ‘संस्थान’चे महंत भास्करगिरी महाराज यांच्या मातु:श्री सरुबाई ज्ञानदेव पेसोडे (वय ९९) यांचे आज रविवारी ता.१२ एप्रिल रोजी सकाळी निधन झाले.
(Rip news) त्यांचा अंत्यविधी श्रीक्षेत्र देवगड संस्थान परिसरात रविवारी दुपारी साडेचार वाजता होणार आहे. सरूबाई यांच्या पश्चात दोन मुले ह.भ.प. भास्करगिरी पेसोडे महाराज, मधुकर पेसोडे आणि मुलगी कमलबाई रायपुरे असा परिवार आहे.
Public issue | बळजबरीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे गुपीत; सिमेंट कंपन्यांच्या लाभासाठी पब्लिकच्या माथी सिमेंट प्रदूषण
Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’