rip message: इंजि.अभिजीत वाघ यांना मातृ:शोक; अंबिका बँक संचालिका पुष्पलता वाघ यांचे निधन

66 / 100 SEO Score

अहमदनगर | २१ ऑगस्ट | यशवंत तोडमल

येथील सकल भारतीय समाज आणि मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, संभाजी वाघ आणि वर्षा उदयसिंह सावंत यांच्या आई तथा अंबिका महिला सहकारी बँकेच्या माजी चेअरमन व विद्यमान संचालिका पुष्पलता एकनाथ वाघ यांचे आज दुपारी १:१६ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे वय ७७ वर्ष होते. rip message

रेसिडेन्सीअल हायस्कूल येथे अनेक वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले होते. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सहसचिव तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत वाघ यांच्या त्या चुलती होत्या.

त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ६ वाजता अमरधाम, नालेगाव, अहमदनगर या ठिकाणी होणार आहे.

 

Share This Article
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *