मुंबई | १५ एप्रिल | प्रतिनिधी
(Politics) येथील पत्रकार परिषदेत काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास व सविस्तरपण उत्तरे दिली. पण सांगली येथील घटना असलेल्या संभाजी भिडे यांच्या प्रश्नावर पवार यांनी उत्तर न देता ‘कल्टी’ मारल्याचे निदर्शनास आले. संबंधित व्हिडीओ पहाण्यासाठी लिंक : https://youtu.be/FCEqr4xLMMg?si=zKJTUvP3DVkmhgFo
हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.