Rayat Samachar Home - Rayat Samachar
Ad image
   

World news | कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजी महाराज यांची माँटे कॅसिनो युद्धस्मारकाला भेट

वॉर्सा (पोलंड) | ९ जुलै | प्रतिनिधी (World news) कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबियांनी काल वॉर्सा येथील माँटे कॅसिनो युद्धस्मारकाला भेट देत द्वितीय महायुद्धातील शूरवीर सैनिकांना अभिवादन…

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.

Most Read This Week

पाटेगाव-खंडाळा ‘एमआयडीसी’ला जुलैअखेर मान्यता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, आ. रोहित पवार यांचे उपोषण मागे

कर्जत-जामखेड | रिजवान शेख, जवळा कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीसाठी आ. रोहित पवार यांनी आंदोलनाचे हत्यार उपसताच सरकारही एक पाऊल मागे आले आहे. जुलैअखेर ‘एमआयडीसी’ला मंजुरी देण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PMKISAN) योजनेअंतर्गत १७ व्या हप्त्याचे वितरण

मुंबई (प्रतिनिधी) १८.६.२०२४ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PMKISAN) योजनेअंतर्गत १७…

Just for You

India news | केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन; यंदा 8 दिवस अगोदरच हजेरी

नवी दिल्ली | २४ मे| प्रतिनिधी (India news) भारताच्या हवामान विभागाने (IMD) आज जाहीर केले…

बेलापूर यात्रेतील जंगी हगाम्याची ‘खंडीत’ परंपरा गावकऱ्यांनी नव्याने जोपासली

श्रीरामपूर (प्रतिनिधी) ११.६.२४ छत्रपती शाहूमहाराज यांनी तरुण पिढीचे मन आणि मनगट निरोगी बनावे यासाठी महाबली…

विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार; वंचित बहुजन आघाडीच्या आत्मचिंतन बैठकीत निर्धार

मुंबई (प्रतिनिधी) १७.६.२०२४ लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणी बैठक लोणावळा येथे पार…

‘मराठी तरुणांनो, उद्योजक व्हा!’ राज ठाकरेना प्रतिसाद देत रोहन शिवलकर यांनी थेट अमेरिकेत उभारली ‘सुरमई’ आणि ‘पुरणपोळी’ हॉटेल्स

मुंबई | प्रतिनिधी 'मराठी तरुणांनो, उद्योजक व्हा!' या राज ठाकरेंच्या सादेला प्रतिसाद देत रोहन शिवलकर या मराठी तरुणाने सुरमई आणि…

…आता मनपाची जबाबदारी यशवंत डांगेच्या खांद्यावर; देवीदास पवार नव्हे आता डांगे मनपा आयुक्त !

अहमदनगर | प्रतिनिधी येथील महानगरपालिकेचे नविन आयुक्त म्हणून देवीदास पवार यांच्या नावाची ऑर्डर निघाली होती…

जागतिक पर्यावरण आणि पितृदिनानिमित्त कविसंमेलन संपन्न; मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

  मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) १०.६.२४ वाढत्या तापमानामुळे सर्व जीव त्रस्त झाले आहेत. पण ह्या परिस्थितीला मानवच अधिक प्रमाणात जबाबदार आहे.…

Must Read

Politics:विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा – आ. मोनिका राजळे

पाथर्डी | राजेंद्र देवढे केंद्रात मोदी सरकार आल्यामुळे राज्यातही पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. शेवगाव व पाथर्डी तालुके माझ्यासाठी समान…

घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदेंनी बेताल वक्तव्याची माफी मागावी; ‘निर्भय बनो’चे ॲड. बाळकृष्ण निढाळकर यांनी ठोकली नोटीस?

पुणे | प्रतिनिधी | २४.६.२०२४ 'महाराष्ट्रात काही अर्बन नक्सल NGO यांनी 'इंडिया' आघाडीला छुपा पाठिंबा दिला आहे' हे विधान अनधिकृत…

शाळेत सुविचार ऐवजी हरिपाठातील ओवी लिहण्याची वेळ – हभप इंदोरीकर महाराज; गुरुपौर्णिमेनिमित्त समाजप्रबोधनपर किर्तन

अहमदनगर | विजय मते आजच्या पिढीवर चांगले संस्कार होण्याची गरज, पालक मुलांना शाळेत घालून मोकळे होतात, शिक्षक पुर्वीसारखे जीव तोडून…

World news | कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजी महाराज यांची माँटे कॅसिनो युद्धस्मारकाला भेट

वॉर्सा (पोलंड) | ९ जुलै | प्रतिनिधी (World news) कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबियांनी काल वॉर्सा येथील माँटे कॅसिनो युद्धस्मारकाला भेट देत द्वितीय महायुद्धातील शूरवीर सैनिकांना अभिवादन…

World news | कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजी महाराज यांची माँटे कॅसिनो युद्धस्मारकाला भेट

वॉर्सा (पोलंड) | ९ जुलै | प्रतिनिधी (World news) कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजी महाराज आणि…

Mumbai news | आमदार संजय गायकवाड यांची ‘आमदार निवास’ कॅन्टीन चालकासह कामगाराला मारहाण

मुंबई | ९ जुलै | प्रतिनिधी (Mumbai news) आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये…

Social | हेरंब कुलकर्णी यांना गिरीश गांधी सामाजिक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

समाजकार्य करताना पुरस्कारामुळे त्या कार्याला समाजमान्यता मिळते- डॉ. अभय बंग

ahmednagar news: ‘नगर जनसंवाद यात्रे’ला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद; अभिषेक कळमकर यांचा नागरी प्रश्नांसाठी पुढाकार

अहमदनगर | ५ ऑक्टोबर | प्रतिनिधी ahmednagar news राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी सुरू केलेल्या…

employment | महिला,बालविकास विभाग रिक्त पदे १०, १३ व १७ फेब्रुवारीला ऑनलाईन परीक्षा

  मुंबई | प्रतिनिधी (employment) महिला व बालविकास विभागांतर्गत विविध रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येत आहेत. यासाठी दि. १०,…

india news | अभिलेख, दस्तऐवज माहिती अधिकारात ‘मोफत निरीक्षण’ करण्यासाठी मिळण्याबाबत अर्ज; दिपककुमार गुप्ता यांच्याकडून जनहितार्थ

जळगाव | ३१ जानेवारी | प्रतिनिधी (india news) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी (RTI) माहिती अधिकार कायद्यान्वये अभिलेख,…

India news | ‘मैं ना भूलूंगा…’ मैफलीद्वारे स्वर्गीय मनोजकुमार यांना 1सांगितिक श्रद्धांजली

पिंपरी | १६ एप्रिल | प्रदीप गांधलीकर (India news) दिवंगत ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री मनोजकुमार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मंगळवारी ता.१५…

‘टेस्टी बाईट्स’चा आज होणार शुभारंभ; आगरकर खरपुडे परिवाराचा खवैय्या नगरकरांसाठी खास उपक्रम

अहमदनगर | पंकज गुंदेचा येथील आगरकर आणि खरपुडे परिवाराच्या वतीने Tasty Bitesss फास्टफुड नावाने आज रोजी खाद्यसंस्कृतीचा नविन उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अनुराग आगरकर आणि खरपुडे यांनी दिली.…

World news | कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजी महाराज यांची माँटे कॅसिनो युद्धस्मारकाला भेट

वॉर्सा (पोलंड) | ९ जुलै | प्रतिनिधी (World news) कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबियांनी काल वॉर्सा येथील माँटे कॅसिनो युद्धस्मारकाला भेट देत द्वितीय महायुद्धातील शूरवीर सैनिकांना अभिवादन…

Mumbai news | आमदार संजय गायकवाड यांची ‘आमदार निवास’ कॅन्टीन चालकासह कामगाराला मारहाण

मुंबई | ९ जुलै | प्रतिनिधी (Mumbai news) आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये जात खराब जेवणाचा जाब विचारला. जेवण खराब असल्याचे व्यवस्थापकानेही मान्य केले. त्यानंतर आमदार गायकवाड यांचा…

Social | हेरंब कुलकर्णी यांना गिरीश गांधी सामाजिक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

समाजकार्य करताना पुरस्कारामुळे त्या कार्याला समाजमान्यता मिळते- डॉ. अभय बंग

World news | अमेरिकन वर्चस्वाचा ऱ्हास

विश्ववार्ता | ७ जुलै | अ‍ॅड.शेख शाहिद इरफान (World news) दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर अमेरिका एक बलाढ्य विजेता म्हणून संपूर्ण जगासमोर उदयास आला. जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब…

Social | शेवगाव ते वरुर सायकल वारीतून पर्यावरण व व्यसनमुक्तीचा संदेश

शेवगाव | ६ जुलै | लक्ष्मण मडके (Social) आषाढी एकादशीनिमित्त शेवगाव सायकल असोसिएशनच्या वतीने शेवगाव ते वरूर (धाकटी पंढरी) अशी पर्यावरणपूरक सायकल वारी काढण्यात आली. या निसर्ग वारीतून पर्यावरण संरक्षण,…

India news | देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा बालपणीच्या विद्यालयाला स्नेहभेट

मुंबई | ६ जुलै | प्रतिनिधी (India news) देशाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला सदिच्छा भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. याच…

Women | महिला स्नेह मेळावा उत्साहात संपन्न; ‘ती’ ला समजून घेण्याचा स्तुत्य उपक्रम

श्रीरामपूर | ५ जुलै | संदीप पाळंदे (Women) सक्षम फाउंडेशन आणि कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने “चला ‘ती’ ला समजून घेऊया, कौटुंबिक हिंसामुक्त घर : महिलांचा हक्क व आरोग्य” या…

Rayat Samachar

मनोरंजनासह प्रबोधनासाठी...

Skip to content ↓