Font ResizerAa
Rayat SamacharRayat Samachar
Search
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Rayat Samachar > आर्थिक > mumbai news: सेंट जोसेफ महाविद्यालयात 11 रोजी Enterpreneural Talk Show उद्योजकता प्रशिक्षण संपन्न
आर्थिकमहाराष्ट्रव्यापारशिक्षण

mumbai news: सेंट जोसेफ महाविद्यालयात 11 रोजी Enterpreneural Talk Show उद्योजकता प्रशिक्षण संपन्न

प्रसिद्ध उद्योजक विल्फ्रेड डिमोंटि आणि जॉय डायस यांनी केले मार्गदर्शन

रयत समाचार वृत्तसेवा
Last updated: 14.01.2025 1:27 pm
रयत समाचार वृत्तसेवा
Share
उपसंपादक | दिपक शिरसाठ
SHARE

उद्योगात आपण जितका जास्त धोका पत्करू, तितका नफा जास्त कमावितो – प्रभारी प्राचार्या डॉ. कविता आल्मेडा

मुंबई | १३ जानेवारी | गुरुदत्त वाकदेकर

(mumbai news) शनिवारी ता. ११ रोजी ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा, विरार (पश्चिम) यांच्या सेल्फ फायनान्स विभागाच्या वतीने ‘उद्योजकता प्रशिक्षण अर्थात Enterpreneural Talk Show’ चे आयोजन करण्यात आले होते. वसई विरारमधील प्रसिद्ध उद्योजक विल्फ्रेड डिमोंटि आणि जॉय डायस यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

   (mumbai news) प्रसिद्ध उद्योजक विल्फ्रेड म्हणाले, कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आणि नफा कमवण्यासाठी प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे असतात. व्यवसायामध्ये संघर्ष, सातत्य आणि आत्मविश्वासाची नितांत गरज असते.

हे ही पहा : छत्रपती शिवरायांच्या पूर्वजांचे श्रध्दास्थान शाह शरीफ दर्गा

Contents
उद्योगात आपण जितका जास्त धोका पत्करू, तितका नफा जास्त कमावितो – प्रभारी प्राचार्या डॉ. कविता आल्मेडामुंबई | १३ जानेवारी | गुरुदत्त वाकदेकर
यावेळी प्रसिद्ध उद्योजक जॉय डायस म्हणाले, व्यवसायातील उज्वल यशासाठी आणि भवितव्यासाठी तुमचा जनसंपर्क दांडगा असायला हवा. प्रत्येक ग्राहकाला भगवान मानता यायला हवे. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. कविता आल्मेडा यांनी सांगितले, उद्योगात आपण जितका जास्त धोका पत्करू तितका नफा जास्त कमावितो.
  प्रास्ताविक आणि उद्योजकांचे स्वागत सेल्फ फायनान्स कॉर्डिनेटर डॉ. दीपा लोपीस यांनी, सूत्रसंचालन सबिना कोरीया आणि आभार प्रदर्शन अलिशा तुस्कानो यांनी केले. आई क्यू एसी कॉर्डिनेटर डॉ. विन्सेंट डिमेलो, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुभाष डिसोजा कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेल्फ फायनान्स विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

TAGGED:mumbai newsगुरूदत्त वाकदेकरमुंबईवसईविरार
Share This Article
Twitter Email Copy Link Print
Previous Article social social: ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबांची 59 वी पुण्यतिथी 14 जानेवारीला
Next Article social social: महापुरुषांसारखे दिसून नाही तर त्यांच्या कार्यातून ओळख व्हावी – आयपीएस तेजस्वी सातपुते
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

BREAKING ताज्या बातम्या येथे आपोआप स्क्रोल होतील...

You Might Also Like

BreakingLatestकलाताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलासांस्कृतिक राजकारण

Culture | भारतीय संगीताचा शेवटचा स्वर हरपला; राज ठाकरे यांची आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआरोग्यताज्या बातम्याशिक्षणसामाजिक

Social | नेत्र तपासणी, मोतीबिंदू शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; समता फाउंडेशन, एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, सीएसआरडी आणि आगडगावचा संयुक्त उपक्रम

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलाराष्ट्रीयसांस्कृतिक राजकारणसाहित्य

Literature | संकटाच्या काळात साहित्यच देतो आधार- रश्मी शुक्ला; ‘ग्रंथदिंडी’ने महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाचा दिमाखदार प्रारंभ

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआवाहनइतिहासताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलाशिक्षणसांस्कृतिक राजकारण

History | फुले यांचा कन्या शिक्षण वारसा धोक्यात; भिंगारमधील ऐतिहासिक ‘महात्मा फुलेंची शाळा’ वाचविण्यासाठी जनांदोलनाची हाक

By रयत समाचार वृत्तसेवा
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?