latest news: विद्यार्थ्यांनो, 12 वीचे (HSC) प्रवेशपत्र डाऊनलोड करू घ्या !

(latest news) १२ वी म्हणजेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेची (HSC) ऑनलाईन प्रवेशपत्र मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली.
Leave a comment