Education | स्वरा सदावर्ते नॅशनल स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात प्रथम तर शिवांश साबळे 11 वा
श्रीसंत सावतामाळी पतसंस्थेचे संस्थापक प्रा. देवराम मुरलीधर शिंदे यांच्या हस्ते सत्कार

(Education) या स्पर्धेतील नेत्रदिपक कामगिरीबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचा श्रीसंत सावतामाळी पतसंस्थेचे संस्थापक प्रा. देवराम मुरलीधर शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना पिंपळगाव माळवी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक लोंढे सर, मार्गदर्शक शिक्षक ज्ञानदेव पानसरे व मुळीक मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. दोन्हीही यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
Leave a comment