Poem:तुझ्या दाराहून जाता...पत्रकार, कवी, गीतकार प्रकाश घोडके यांची MILESTONE कविता - Rayat Samachar

poem:तुझ्या दाराहून जाता…पत्रकार, कवी, गीतकार प्रकाश घोडके यांची MILESTONE कविता

rayatsamachar
1 Min Read

अहमदनगर | प्रतिनिधी

पत्रकार, कवी, गीतकार प्रकाश घोडके यांची poem ‘तुझ्या दाराहून जाता…’ हि मराठी विश्वात मैलाचा दगड ठरलेली कविता आहे. गेल्या ३५/४० वर्षात अशी लोकप्रिय कविता झालीच नाही. अनेक तरूण पिढ्यांची तोंडपाठ असलेली मनाची भावना म्हणजे ही कविता.

प्रकाश घोडके कुठेही जावो या कवितेची फर्माईश येणारच. रयत समाचार कट्ट्यावर प्रा.डॉ.कॉ.महेबुब सय्यद, संध्या मेढे व भैरवनाथ वाकळे यांनी प्रकाश घोडके यांच्यासोबत केलेल्या ‘दिलखुलास गप्पागोष्टी’ नक्की ऐका. या गप्पागोष्टींमधे कवी घोडके यांनी अभिनेत्री अश्विनी भावे यांचा एक किस्सा सांगितलेला आहे.

- Advertisement -

तुझ्या दाराहून जाता…हि कविता ऐकण्यासाठी येथे क्लिक करावे


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

6 Comments
  • मराठी काव्य विश्वात मैलाचा दगड असलेली कविता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading