ComradeComrade अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त भाकपच्यावतीने अभिवादन - Rayat Samachar

Comrade अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त भाकपच्यावतीने अभिवादन

rayatsamachar
0 Min Read

अहमदनगर | पंकज गुंदेचा

Comrade अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाकपचे राज्य सचिव ॲड.कॉ.सुभाष लांडे, ॲड.कॉ.बन्सी सातपुते, संदिप इथापे, फिरोज शेख, संतोष गायकवाड, भैरवनाथ वाकळे आदींसह अनेकजण उपस्थित होते.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading