Ad imageAd image

बहुजन रयत परिषदेच्या वतीने अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read

अहमदनगर | पंकज गुंदेचा

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बहुजन रयत परिषदेच्या वतीने लालटाकी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा विजय असो”, ” बहुजन रयत परिषद जिंदाबाद” घोषणा दिल्या.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ना.म.साठे सर, बापूसाहेब गायकवाड, संतोष साळवे, सत्यवान नवगिरे, काकासाहेब आढागळे, संदीप पवार, भिंगार येथील सुनील उमाप, संगीताताई शिरसाठ, कु. अबोली सकट, संजय मंडलिक, मीराताई सरोदे, सुनीता उल्लारे, संजय ताकवले, अनिल भालेराव, किरण शिंदे, अनिल वाकचौरे, अशोक भोसले, नामदेवराव चांदणे, सुरेश साठे, सुनील सकट आदी मान्यवर उपस्थित होते.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading