शेवगांव | प्रतिनिधी
भारत देशात लोकशाही टिकुन ठेवून समाजवादी समाजव्यवस्था टिकुन ठेवायची असेल तर लोकशाहीर Comrade अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे Cpi नेते काॅम्रेड संजय नांगरे यांनी केले. अण्णाभाऊ साठे स्मृतीदिनानिमित्त शेवगांव मधील क्रांतीचौक येथे लोकशाहीर काॅम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. लोकशाहीर साठेंना लाल सलाम करत स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
यावेळी काॅम्रेड संजय नांगरे, अनिल भाऊ सरोदे, पवनकुमार साळवे, काॅ.बबनराव पवार, काॅ.राम लांडे, काॅ.बबन लबडे, शरद मोहिते, प्रदीप मोहिते, सुनील सरोदे, किरण शिरसाठ, अजिंक्य लांडे, सुनील आहुजा, प्रवीण भारस्कर, नगरसेवक विनोद मोहिते, राहुल सावंत, प्यारेलालभाई शेख, अमोल हिवाळे, बचु काते, आकाश रोकडे, सतीश पाटील लांडे, नंदू मोहिते, अजय भारस्कर, अजय मगर, राजू मगर, बापू मगरे, हिवाळे मामा, कैलास, अविनाश देशमुख, राहुल वरे, छबु मंडलिक, राजेंद्र मोहिते, सोमनाथ मोहिते, शिवा मोहिते, मनोज मोहिते, विक्रांत लांडे, राहुल पवार, प्रेम अंधारे, आप्पा मगर, अविनाश साळुंखे, प्रा. तुजारे सर, विष्णु मोहिते, सचिन भारस्कर, विजय मोहिते, अमोल तुजारे, अक्षय मिसाळ, भारत सरोदे, सुनिल मोहिते, सलमान पठाण आदिसह सर्व समाजबांधव उपस्थित होते.
हे ही वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.