History | आपला स्वाभिमान साताऱ्याचं प्रतिसरकार; संपत मोरे यांचे 12 ऑक्टोबरला व्याख्यान ; क्रांतिसिंह नाना पाटील शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम
सातारा | ०९.१० | रयत समाचार (History) क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त आणि येत्या १५व्या विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलनाच्या पूर्वसंध्येला विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून…