Tuesday, October 14, 2025
World news | हास्य ही प्रतिक्रिया नसून मानसिक संतुलन राखण्याची जीवनशैली- गोस्वामी; एसएनडीटी’त ‘वर्ल्ड मेंटल हेल्थ डे’ साजरा
Health आरोग्य महाराष्ट्र

World news | हास्य ही प्रतिक्रिया नसून मानसिक संतुलन राखण्याची जीवनशैली- गोस्वामी; एसएनडीटी’त ‘वर्ल्ड मेंटल हेल्थ डे’ साजरा

मुंबई | ११.१० | गुरूदत्त वाकदेकर (World news) ‘वर्ल्ड मेंटल हेल्थ डे’ निमित्त एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात काल ता.१० रोजी आयोजित कार्यक्रमात 'मनोआरोग्य आणि विनोद' या विषयावर विचारमंथनाचा सुंदर सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे…

Social | डॉ. अभय बंग यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्याची सुवर्णसंधी : ‘जगावं कशासाठी व कसे?’ विषयावर ‘आरोग्यसदन’चा संवाद
Health अहमदनगर आदिवासी आरोग्य जिल्हा महाराष्ट्र सामाजिक

Social | डॉ. अभय बंग यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्याची सुवर्णसंधी : ‘जगावं कशासाठी व कसे?’ विषयावर ‘आरोग्यसदन’चा संवाद

अहमदनगर | ०१.९ | रयत समाचार (Social) मानवी जीवनाला दिशा दाखवणारे आणि ग्रामीण आरोग्य सेवेसाठी आयुष्य वाहिलेल्या पद्मश्री डॉ. अभय बंग यांना प्रत्यक्ष ऐकण्याची दुर्मिळ संधी नगरकरांना उपलब्ध होत आहे. ‘जगावं कशासाठी व कसे?’ या…

India news | सीएसआरडीचा पूरग्रस्तांसाठी ‘कृषक संजीवनी’ उपक्रम; मदतकार्य व समुपदेशनासाठी ‘डी-स्ट्रेस हेल्पलाईन’ कार्यान्वित; साहित्य संकलनाचे आवाहन
Health Public issue अहमदनगर आरोग्य आर्थिक आवाहन कृषि जिल्हा जिल्हाधिकारी देश महाराष्ट्र शिक्षण

India news | सीएसआरडीचा पूरग्रस्तांसाठी ‘कृषक संजीवनी’ उपक्रम; मदतकार्य व समुपदेशनासाठी ‘डी-स्ट्रेस हेल्पलाईन’ कार्यान्वित; साहित्य संकलनाचे आवाहन

अहमदनगर | २८.९ | रयत समाचार (India news) अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, शेतमजूर, ग्रामिण कारागिर व त्यांच्या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांची छप्परे उडाली, धान्यसाठे वाहून गेले, जनावरांची जीवितहानी झाली, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक…

Health | टाटा हॉस्पिटल सायको-अंकोलॉजिस्ट सविता गोस्वामी यांना पीएच.डी तर सुमित्रा महाजन यांनाही डी.लिट्. प्रदान
Health आरोग्य महिला शिक्षण

Health | टाटा हॉस्पिटल सायको-अंकोलॉजिस्ट सविता गोस्वामी यांना पीएच.डी तर सुमित्रा महाजन यांनाही डी.लिट्. प्रदान

मुंबई | २३ सप्टेंबर | रयत समाचार (Health) जीवनात प्रत्येकाला काही टप्पे गाठावे लागतात. काही अपेक्षित, काही गरजेपोटी, तर काही टप्पे असतात असे, जे आपली सहनशीलता आणि अंतःशक्तीची खरी कसोटी पाहतात. अशाच कसोटीवर स्वतःची जिद्द…

Public issue | जिल्हाधिकारी निवास प्रवेशद्वार चिखलमय; मनपाच्या दुर्लक्षामुळे आरोग्याशी खेळ; साथीचा रोग पसरण्याची भीती
Health Public issue अहमदनगर आरोग्य जिल्हाधिकारी महानगरपालिका

Public issue | जिल्हाधिकारी निवास प्रवेशद्वार चिखलमय; मनपाच्या दुर्लक्षामुळे आरोग्याशी खेळ; साथीचा रोग पसरण्याची भीती

अहमदनगर | २३ सप्टेंबर | रयत समाचार (Public issue) महानगरपालिकेच्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे जिल्हाधिकारी निवासाच्या प्रवेशद्वाराची अवस्था अक्षरशः दयनीय झाली आहे. दक्षिण दिशेचे स्टेशनरोडवरील प्रवेशद्वारासमोर खड्डे, चिखल, माती, कचरा व साचलेल्या पाण्याने भरून गेला आहे. परिणामी…