अहमदनगर | १९ एप्रिल | भैरवनाथ वाकळे
(Breaking news) भारतभर आज आर्किटेक्चरची म्हणजेच नाटाची परिक्षा दिल्ली येथून ऑनलाईन घेतली जाते. देशभरातील लाखो केंद्रांवर अनेक भावी आर्किटेक्चर परिक्षा देत आहेत. यामधे अचानक मोठा अडथळा आला असून सकाळी १० वाजता सुरू झालेली परिक्षा सर्व्हर डाऊन झाल्याने १२:३० वाजता बंद पडली. आत्ता दुपारचे अडीच वाजले तरी अडथळा पार पडला नव्हता. आता २:३५ वाजता सर्व्हर पुर्ववत सुरू झाले असून परिक्षा लवकरच सुरू केली जाईल, असे दिल्ली येथून कळविण्यात आले आहे.
(Breaking news) अनेक विद्यार्थी उपाशीपोटी असून उन्हाळ्याचा त्रास होत आहे. विद्यार्थी परिक्षा केंद्रात अडकल्याचे चित्र भारतभर दिसत आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
