अहमदनगर | १९ एप्रिल | प्रतिनिधी
(Rip news) येथील बांधकाम व्यवसायिक सुनीललाल अमोलकचंद गुंदेचा यांचे आज ता.१९ रोजी दु:खद निधन झाले. त्यांचे वय ५९ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. पानीवाडा आज संध्याकाळी ६ वाजता अमरधाम, नालेगाव, अहमदनगर येथे होणार आहे.
(Rip news) रयत समाचारचे पंकज गुंदेचा यांचे ते काका होते तर पोपटलाल, सतीशलाल, अशोकलाल, अनिलकुमार यांचे भाऊ आणि सौरभ यांचे वडील होते. गुंदेचा कुटुंब तेलकुडगाववाला म्हणून प्रसिद्ध आहेत.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
