Mumbai News: यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त लघुपट स्पर्धा; ३१ डिसेंबर अंतिम तारीख

प्रभावशाली व्यासपीठाचा भाग बनण्याची संधी मुंबई | १९ डिसेंबर | गुरूदत्त वाकदेकर (Mumbai News) १५ व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त लघुपट स्पर्धा आयोजित करण्यात करण्यात आली असून प्रवेशाची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे. यामधे निवडक लघुपट दाखवले जातील. प्रभावशाली व्यासपीठाचा भाग बनण्याची ही संधी गमावू नका, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (Mumbai News) ‘बदलतं…

Read More

Mumbai News: ‘आता थांबायचं नाय’च्या चित्रिकरणास प्रारंभ; ‘झी स्टुडिओज’, ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म जॅझ’ प्रॉडक्शन यांची संयुक्त निर्मिती; बीएमसीचे सहकार्य आणि प्रेरणा

महानगरपालिकेतील कर्तबगार कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा सिनेमा मुंबई | १८ डिसेंबर | राम कोंडीलकर Mumbai News बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच बीएमसीच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, ‘झी स्टुडिओज’चा आगामी मराठी चित्रपट, ‘आता थांबायचं नाय’. ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म जॅझ’ प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या या सिनेमाच लेखन…

Read More

Mumbai News: २३ डिसेंबरला ६३ व्या ‘महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा’ केंद्राचे उद्घाटन

सामाजिक समस्या, राजकीय विषय, प्रेमकथा आणि इतर विविध विषयांवर आधारित नाटके सादर होणार मुंबई | १७ डिसेंबर | गुरुदत्त वाकदेकर (Mumbai News) महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मुंबई-३ केंद्र ता.२३ डिसेंबर रोजी सुरू होत आहे. ही स्पर्धा साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे आयोजित करण्यात आली….

Read More

Music: लंडन ट्रिनिटी कॉलेजशी संलग्न ग्रेस म्युझिक अ‍ॅकॅडमी ही जिल्ह्यातील एकमेव – पिटर पंडीत; तीसरा वार्षिक म्युझिकल उत्सव संपन्न

ग्रेस म्युझिक अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेले यश कौतुकास्पद अहमदनगर | १२ डिसेंबर | आबिदखान Music संगीताला भाषा नसते, परंतु ते आपण जेव्हा मन लावून ऐकतो तेव्हा प्रत्येकाला ते भावत असते. सुख – दु:खात मनाला प्रसन्नता लाभते. ग्रेस म्युझिक अ‍ॅकॅडमी आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत परिक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देत आहे. यातून संगीत संस्कृतीचे आदान-प्रदान…

Read More

Politics: गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, सयाजी शिंदे राष्ट्रवादीत

मुंबई | प्रतिनिधी Politics अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. सयाजी शिंदे यांचे अजित पवार यांनी मनापासून स्वागत केले. यावेळी पवार म्हणाले, मनोरंजन सृष्टीसह सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात त्यांनी बजावलेली भूमिका अतुलनीय आहे. त्यांच्या प्रवेशाने पक्षाला अधिक बळकटी येईल तसेच जनकल्याणाच्या कार्यात त्यांचे मोलाचं योगदान लाभेल, असा विश्वास पवार यांनी…

Read More