श्रीगोंदा | २५ नोव्हेंबर | गौरव लष्करे
Sports महाराष्ट्र शासनाच्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या अंतर्गत ‘अहमदनगर जिल्हा शालेय यूनिफाईट स्पर्धा‘ रयत शिक्षण संस्थेच्या काष्टी येथील संकुलातील जनता विद्यालयाच्या प्रांगणात पार पडल्या.
विविध वजन गटात विद्यार्थ्यांची विभागीय पातळीवर निवड झाली : Sports
१७ वर्षे मुले वयोगट निवड झालेले विद्यार्थी
३३ किलो (१) वाबळे ओम
३६ किलो (१) कोळसे अनिकेत
३९ किलो (१) जाधव संग्राम
४२ किलो. (१) गजर जितेंद्र
४५ किलो (१) आघरकर कृष्णा
४८ किलो (१) एडके समर्थ
५१ किलो (१) जाधव अनिरुध्द
५४ किलो (१) दळवी ओंकार, हे सर्व अंडर आहेत तर +५७ किलो (१) गुंड द्विज, (१) दिघे गणेश
अंडर १७ वर्षे मुली वयोगट निवड झालेल्या विद्यार्थिनी
३३किलो (१) दानवे समीक्षा
३६किलो (१) गायकवाड तेजस्विनी
३९ किलो (१) साळवे श्रावणी
४२ किलो (१) कोकाटे वैष्णवी
४५ किलो (१) शिंदे सायली
४७किलो (१) दिघे अर्चना
५१ किलो (१) पोंदकुले जान्हवी
५४ किलो (१) बोके श्रद्धा
५७ किलो (१) दळवी गौरी
Above (१) समीक्षा औटी
अंडर १९ वर्षे मुली वयोगट निवड झालेल्या विद्यार्थिनी
४१किलो (१) शेळके आरती
४४किलो (१) शेंडगे ऋतुजा
४७किलो (१) ढगे सृष्टी
५० किलो (१) शेख जिन्नत
५३किलो (१) पवार आदिती
अंडर १९ वर्षे मुले वयोगट निवड झालेले विद्यार्थी
४१ किलो (१) काळे विशाल
५३किलो (१) झगडे हर्षल
५६किलो (१) जाधव समर्थ
५९ किलो (१) गुणवरे प्रतीक
Above (१) वाघडकर प्रकाश
या Sports स्पर्धेसाठी प्रमुख आयोजक तथा क्रीडाशिक्षक चंद्रकांत राहिंज, योगेश वागस्कर, रोहित गायकवाड, समिक्षा औटी, जान्हवी पोटकुले, अर्चना दिघे, अनुष्का पाचपुते, समर्थ राहींज, गणेश दिघे, वैष्णवी कोकाटे यांनी पंच म्हणून कामगिरी पार पाडली.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य पंडित घोंगडे, पर्यवेक्षक सुनिल शिंदे, दत्तात्रय दळवी, प्रा.संजय फटे, प्रा.संजय डफळ आदी मान्यवर उपस्थित होते.