अहमदनगर | १० जानेवारी | विजय मते
(latest news) येथील विधिज्ञ ॲड. मनिषा यादवाडकर (चिखलीकर) यांची भारत सरकारच्या न्याय व विधी विभागातर्फे नोटरी पब्लिकपदी नुकतीच नियुक्ती झाली. शासनाकडून नियुक्तीचे पत्र प्राप्त झाले आहे. नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. प्रसिद्ध विधीज्ञ ॲड.सी.बी. चाणोदीया यांचे त्यांना मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
रयत समाचार Epaper ची संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर