Politics: कर्डिले समर्थक कॉन्ट्रॅक्टर संजय लांडगे यांचा राणीताई लंके यांना पाठिंबा - Rayat Samachar

Politics: कर्डिले समर्थक कॉन्ट्रॅक्टर संजय लांडगे यांचा राणीताई लंके यांना पाठिंबा

रयत समाचार वृत्तसेवा
60 / 100

नगर तालुका | राहुल जाधव

 

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

Politics तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या देहरे जिल्हा परिषद गटात तसेच पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील देहरे गणामध्ये, देहरे गावचे माजी सरपंच तथा माजी आमदार शिवाजी कर्डिलेंचे कट्टर समर्थक कॉन्ट्रॅक्टर संजय लांडगे यांनी राणीताई लंकेंना जाहीर पाठिंबा दिला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. देहरे गावातून मताधिक्य देण्यासाठी कटिबद्ध राहून भावी आमदार राणीताई लंके यांना गावातून पाठबळ देणार असल्याचे सांगितले.

 

यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण लांडगे, पंचायत समिती माजी सदस्य व्ही.डी. काळे, डॉ.अनिल लांडगे, आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर सुनील बालवे, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य रमेश काळे, ग्रा.पं. सदस्य अजित काळे, किरण लांडगे, नवनाथ करंडे, सोसायटी संचालक दादा काळे, माजी तहसीलदार डावरे, माजी चेअरमन यशवंत काळे, राष्ट्रवादी नगर तालुका उपाध्यक्ष महेश काळे, अनिल चोर, बाळासाहेब जेजुरकर, अर्जुन जेजुरकर, रघुनाथ करंडे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष रमेश पाटील काळे, दत्तात्रय धनवटे, अशोक धनवटे, निखिल धनवटे, हरिभाऊ तोडमल, हरिदास करंडे, कैलास डावरे, माजी उपसरपंच तथा सोसायटी संचालक अनिल करंडे, उद्योजक जुनेद शेख, सुरज धनवटे, रावसाहेब चोर, संदीप काळे, ज्ञानेश्वर लांडगे, सागर काळे, उद्योजक प्रदीप करंडे, राजेंद्र डावरे, असलम शेख, अक्षय लांडगे, उत्तम बालाजी काळे, गणेश साळवे, संदीप शिंदे, डॉ.जाधव, सुभाष वाघ, सागर धनवटे, नवनाथ जाधव, नितीन भांबळ, अल्पेश शेख, जावेद खान, एजाज शेख, गणेश जाधव, अजय आंग्रे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.

 

संजय तांबे, योगेश काळे, विजय काळे, शेखर काळे, राहुल धोत्रे, युवा नेते किशोर पठारे, शेतकरी रघुनाथ लांडगे, सोमनाथ तांबे, गोरख काळे

आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment