Politics: गुजरात किसान सेलचे उपाध्यक्ष तथा निरिक्षक महेंद्रभाई पटेल यांनी राहुरी मतदारसंघाचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी केले मार्गदर्शन - Rayat Samachar

Politics: गुजरात किसान सेलचे उपाध्यक्ष तथा निरिक्षक महेंद्रभाई पटेल यांनी राहुरी मतदारसंघाचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी केले मार्गदर्शन

रयत समाचार वृत्तसेवा
75 / 100

नगर तालुका | प्रतिनिधी

Politics राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय स्तरावरुन नियुक्त केलेले निरिक्षक, गुजरात प्रदेश किसान सेलचे उपाध्यक्ष महेंद्रभाई पटेल यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी भेट दिली.

यावेळी पटेल यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले. यावेळी शिवाजी कर्डिले, भाजपा नेते विनायक देशमुख, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, हरिभाऊ कर्डिले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रभाजी सुळ, रेवण चोभे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.Politics

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
Leave a comment