आय.एस.डी.टी.च्या 'स्वानुभव:२०२४' वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न - Rayat Samachar

आय.एस.डी.टी.च्या ‘स्वानुभव:२०२४’ वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

rayatsamachar
0 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी) २२.६.२०२४

आय.एस.डी.टी.च्या ‘स्वानुभव:२०२४’ या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन करताना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट अहमदनगर शाखेचे अध्यक्ष आर्कि. प्रल्हाद जोशी व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनरचे अहमदनगर शाखेचे अध्यक्ष अजय अपूर्वा, समवेत आय.एस.डी.टी.चे संस्थापक अध्यक्ष विनायकराव देशमुख, संचालिका पूजा देशमुख, प्राचार्य आर्किटेक्ट अरुण गावडे व रविंद्र सातपुते दिसत आहेत.

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading