ग्रंथपरिचय
१६.६.२०२४
प्राचीन काळातील चमकता तारा : अशोक
इतिहासाच्या प्राध्यापिका व २५ लाख रुपयांचा इन्फोसीस पुरस्कार प्राप्त लेखिका नयनजोत लाहिरी लिखित Ashok in Ancient India या इंग्रजी पुस्तकाचा नुकताच मराठी अनुवाद मीना शेटे-संभू यांनी प्राचीन भारतातील अशोक या नावाने प्रकाशित केला असून अशोकाचं आतापर्यंतचं इंग्रजीतील उत्तम चरित्र आता मराठी वाचकांना उपलब्ध झाले आहे. अद्वितीय सम्राट असलेल्या अशोकाच्या मानसिकतेचा व व्यक्तिमत्त्वाचा शोध घेऊन त्याला खराखुरा माणूस म्हणून समोर आणण्याचे काम हे पुस्तक करतं.
पुस्तकाची पाने ४२४ असून पुस्तकाचा आकार ५.५×८.५” इंच असा आहे. पुस्तकाची किंमत ५०० रुपये (घरपोहोच) असून पुस्तकाची अनुक्रमणिका खालील प्रमाणे.
● ऋणनिर्देश
● उपोद्घात
०१ । संदिग्ध पूर्वायुष्य
०२ । पाटलीपुत्र आणि राजकुमार
०३ । मौर्यकालीन तक्षशीला
०४ । गुलाबी प्रकरणं आणि राजकीय कामकाज
०५ । क्रौर्याचा अस्त आणि करुणेचा उदय
०६ । सम्राटाचा आवाज
०७ । अफगाणिस्तानपर्यंत विस्तार आणि संपर्क
०८ । राजाची व्यापक स्पष्टोक्ती
०९ । भूप्रदेशांमधून मिळणारे संदेश
१० । भव्य बांधकामांमधून धर्माची उभारणी
११ । वृद्धापकाळाकडे झुकलेल्या सम्राटाचे हस्तक्षेप
१२ । पत्नीशोक आणि सम्राटाचा मृत्यू
● उपसंहार : सम्राटाचं मृत्यूनंतरचं अस्तित्व
● परिशिष्ट : अशोकाचे शिलालेख
● ग्रंथसूची
प्राचीन भारतातील अशोक हे पुस्तक आपणास हवे असल्यास त्वरित संपर्क करा. सनय प्रकाशन
८६५२१२१९१२ । ८६२६०८५७३४ (w)
८१८००३१७३४ । ९०९६५९६७६८ (w)
९८६०४२९१३४ । ८१८००३१७३३