अहिल्यानगर | १८.११ | रयत समाचार
सावेडीगांव येथील श्रीमती नर्मदा भिमराज बारस्कर यांचे सोमवारी ता.१६ नोव्हेंबर रोजी अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले. सावेडीगावातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सातत्याने सहभाग असायचा. बुधवारी ता.२५ नोव्हेंबर रोजी दशक्रियाविधी नालेगाव अमरधाम येथे होणार आहे.
कै. नर्मदाबाई यांच्या पश्चात मुलगा एसएससी बोर्ड पुणेचे माजी सदस्य तसेच सन फार्मा विद्यालयातील शिक्षक शंकर भिमराज बारस्कर सर, दत्तात्रय भिमराज बारस्कर, मुलगी मंदा सुरेश जाधव तसेच नातू, पुतणे यांच्यासह मोठा परिवार आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


