भिंगार | ९ सप्टेंबर | रयत समाचार
RIP: भिंगार येथील ज्येष्ठ नागरिक कै. बद्रिकेदार विश्वनाथ उदे यांचे आज, बुधवार दि. ९ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने उदे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून विष्णू उदे यांना पितृशोक झाला आहे.
कै. बद्रिकेदार उदे हे भिंगार परिसरातील ज्येष्ठ नागरिक म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचा अंत्यविधी आज रात्री ठीक ९ वाजता ब्राह्मण गल्ली येथून निघून भिंगार स्मशानभूमी येथे होणार आहे.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


