अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून अडीच एकराचा भूखंड मंजूर

eBrochureMaker 10062024 180952png

मुंबई (प्रतिनिधी) १०.६.२४

अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून अडीच एकराचा भूखंड मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारकडून भूखंडासाठी ६७.१४ कोटी रुपयांची तरतूद, तर बांधकामासाठी २६० कोटीच्या निधीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. येत्या २ वर्षांत बांधकाम पुर्ण होणार, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *