Rip News | वृत्तपत्र छायाचित्रकार समीर मन्यार यांना पितृ:शोक ; हबीब मन्यार यांचे निधन - Rayat Samachar

Rip news | वृत्तपत्र छायाचित्रकार समीर मन्यार यांना पितृ:शोक ; हबीब मन्यार यांचे निधन

rayatsamachar
0 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | ५.६ | रयत समाचार

(Rip news) प्रेस फोटोग्राफर समीर मन्यार यांचे वडील हबीब मन्यार यांचे आज सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी साडे पाच वाजता केडगाव कब्रस्थान येथे होईल.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading